डॉक्टर, अभिनेता, गायक, संगीतकार आणि गीतकार बिग फेम उत्कर्ष शिंदे हा आनंद शिंदे यांचा मुलगा असून आदर्श शिंदेचा भाऊ आहे...त्याने पोस्ट ग्रॅज्युएशन लंडन येथे तर पीजीडीईएस अमेरिकेत केले आहे.बिग बॉस मराठीच्या मंचावर उत्कर्षची चर्चा खूप झाली.... मात्रा आता एका वेगळ्या कारणामूळे उत्कर्ष चर्चेत आहे... त्यांने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आणि या पोस्टमध्ये उत्कर्ष म्हणतोय...
एका मागोमाग एक नव नवीन शूट्स करतोय माझ्या रसिक प्रेक्षकांन साठी,वेग वेगळ्या रंगात वेग वेगळ्या ढंगात वेग वेगळ्या भूमिकांत सादर होण्याचा प्रयत्न करतोय ....सर्वांचे आशीर्वाद असेच असू द्यावेत